NIA ची मोठी कारवाई! Chhota Shakeel च्या मेहुण्याला अटक, बड्या नेत्यांवर हल्ल्याचा होता कट| Dawood

2022-08-05 0

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा जवळचा सहकारी छोटा शकील (Chhota Shakeel) याचा नातेवाईक सलीम कुरेशी (Saleem Qureshi) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. मुंबईत ही अटकेची कारवाई करण्यात आली. सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट नावानेही ओळखलं जातं.

#RahulGandhi #DawoodIbrahim #ED #ChhotaShakeel #NIA #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #Congress #NarendraModi #SoniaGandhi #HWNews